मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट पमकीन मूज / भोपळा मूज

Photo of Chocolate pumkin mousse by Aarti Nijapkar at BetterButter
657
5
0.0(0)
0

चॉकलेट पमकीन मूज / भोपळा मूज

Apr-21-2018
Aarti Nijapkar
25 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट पमकीन मूज / भोपळा मूज कृती बद्दल

मुळात मूज हा माझा अत्यंत आवडता डेजर्ट आहे मग ह्याच्यात मी अनेक प्रयोग करत असते तर त्यातील हा एक चॉकलेट पमकीन मूज आज तुमच्यासोबत करणार आहे तर चला पटकन साहित्य व कृती बघून घेऊ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • अमेरीकन
  • व्हिस्कीन्ग
  • स्टीमिंग
  • फ्रिजिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा प्युरी १/४ वाटी
  2. फ्रॉस्टिंग / व्हिप्ड क्रीम १ वाटी
  3. कोको पावडर २ मोठे चमचे
  4. साखर / काँडेस्ड मिल्क १ मोठा चमचा
  5. दालचिनी पावडर १/४ लहान चमचा
  6. डार्क चॉकलेट वितलेले १ मोठा चमचा
  7. जिलेटीन १/२ लहान चमचा
  8. डार्क चॉकलेट सजावटीसाठी

सूचना

  1. प्रथम भोपळा वाफवून त्याची पेस्ट करून घ्या
  2. त्यात साखर मिसळा चांगले एकत्र करून घ्या व बाजूला ठेवा
  3. जिलेटीन गरम पाण्यात मिसळा व ते विरघळवून घ्या
  4. आता व्हिप्ड / फ्रॉस्टिंग क्रीम घ्या त्यात भोपळा चे मिश्रण व कोको पावडर घाला व व्हिस्क ने व्हिस्क करून घ्या
  5. एकजीव झाल की त्यात जिलेटीन गाळणीने गाळून घाला व मिश्रण पुन्हा एकत्र करून घ्या
  6. आता मूज चे कपग्लास घ्या त्यात हे मूज भरा हवं तसं मी येते चॉकलेट आणि बिन चोकलेट चा दोन लेअर केले आहेत हवं तर पूर्ण चॉकलेट चा करू शकता
  7. फ्रीज मध्ये २० ते २५ मिनिटे सेट करून घ्या मग त्यावर मस्त व्हिप्ड क्रीम चा नोझेल च्या मदतीने ड्रॉप द्या व बाजूने चॉकलेट च्या बारीक तुकड्यांनी सजावट करा
  8. आता थंडगार चॉकलेट पमकीन मूज तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर