मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भाजी

Photo of Batata bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
947
4
0.0(0)
0

बटाटा भाजी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भाजी कृती बद्दल

टिफिन रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. चार बटाटे
  2. कांदा 1 कापून
  3. मोहरी 1 tbsp
  4. मिरची हिरवी 2
  5. तेल 2 tbsp
  6. तिखट 1 tbsp
  7. हळद 1 tbsp
  8. मीठ
  9. जिरं 1 tbsp

सूचना

  1. बटाटे उकडून घ्या
  2. छोटया फोडी करा
  3. कढईत तेल घाला मोहरी घाला ,जिरे घाला
  4. कांदा गुलाबी होऊ द्या
  5. बटाटे घाला तिखट ,मीठ ,हळद घालून मिक्स करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर