Photo of Batata vada by Shilpa Deshmukh at BetterButter
629
3
0.0(0)
0

बटाटा वडा

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा वडा कृती बद्दल

छान ब्रेकफास्ट

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • बॅचरल्स
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे उकडलेले 2
  2. तिखट 2 tbsp
  3. मीठ
  4. हळद 1 tbsp
  5. बेसन 1/2 कप
  6. तळण्यासाठी तेल

सूचना

  1. बटाटे मॅश करा
  2. कढईत तेल घालून मोहरी ,जिरं घालून बटाटे घाला
  3. तिखट मीठ हळद घाला गरम मसाला घाला
  4. भाजी थंड करा छोटे छोटे गोळे करा
  5. बेसनात मीठ ,हळद घालून पातळ भिजवा
  6. बटाट्याच्या भाजीचे गोळे डीप करा
  7. तळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर