BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कारल्याची भाजी

Photo of Karlyachi bhaji by Ujwala Surwade at BetterButter
0
5
0(0)
0

कारल्याची भाजी

Apr-21-2018
Ujwala Surwade
360 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारल्याची भाजी कृती बद्दल

बऱ्याच लोकांना कारली आवडतं नाही. त्यापैकी मी पण जेव्हा कळलं शरीरास सर्व रसांची गरज आहे. असे पण म्हणतात कडू कारलं तूपात घोळल....... पण ह्या पद्धतीने केले तर कमी जाणवतो कडवटपणा आणि सर्व च खातो .

रेसपी टैग

 • Tossing (Mixing with a spoon / spatula)
 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • बेसिक रेसिपी
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. कारली ५/६
 2. कांदे 3/4
 3. टोमॅटो १
 4. आलं ,लसूण पेस्ट १चमचा
 5. हळद पाव टीस्पून
 6. तिखट १चमचा
 7. गरम मसाला पाव टीस्पून
 8. धनेपूड अर्धा चमचा
 9. मीठ चवीनुसार
 10. तेल
 11. पाणी

सूचना

 1. रात्री कारली स्वच्छ धुवून घ्या
 2. पातळ फोडी कापून घ्या
 3. सर्व कापून स्टीलच्या भांडयात मीठ लावून ठेवा
 4. सर्व मिक्स करून झाकण ठेवा
 5. सकाळी उठून कारली पिळून घ्या
 6. नंतर पाण्याने धुवून पिळून घ्या
 7. गँसवर पातेल्यात तेल तापत ठेवा
 8. तेल तापले की कारली टाका
 9. कुरकुरीत तळून घ्या
 10. तोपर्यंत कांदा ,टोमॅटो कापून घ्या
 11. कारली प्लेट मध्ये काढून घ्या
 12. त्याच तेलात कांदा गुलाबी रंगावर परतून
 13. टोमॅटो टाका ,परतून आलं-लसूण पेस्ट टाका
 14. परतवून त्यात तिखट,हळद,गरम मसाला ,धनेपूड
 15. हे सर्व परतून त्यात कारली टाका ,मीठ टाका
 16. एक दोन वाफ आणावी की कारली तयार.
 17. भाकरी कींवा चपाती बरोबर खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर