मुख्यपृष्ठ / पाककृती / व्हेज मोमोज

Photo of Vej momos by Shilpa Deshmukh at BetterButter
506
2
0.0(0)
0

व्हेज मोमोज

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज मोमोज कृती बद्दल

मुलांना आवडणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • चायनीज
  • स्टीमिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 शिमला मिरची किसून
  2. पत्ता कोबी 1 कप किसून
  3. गाजर 1 किसून
  4. मटार एक कप वाटून
  5. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  6. मीठ
  7. मैदा 1 कप
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. भाज्या थोड्या तेलात अद्रक लसूण घालून परतावा
  2. मैदा भिजवा त्यामध्ये सारण भरा मोदकाच्या आकारात किंवा आणखी कोणत्याही आकारात भरू शकता
  3. इडलीपात्रात किंवा एक पातेल्याच्या वर चाळणी ठेवून वाफवून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर