Photo of Batati bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
1130
2
0.0(0)
0

बटाटा भजी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भजी कृती बद्दल

छान स्नॅक्स

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बटाटे 2
  2. बेसन 1 कप
  3. तिखट 1 tbsp
  4. मीठ
  5. हळद 1 tbsp
  6. तेल

सूचना

  1. .बटाटा सोलून पातळ गोल काप करा
  2. बेसन तिखट मीठ हळद टाकून भिजवा
  3. काप बेसनात दिप करा आणि तळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर