Photo of Vej roll by Shilpa Deshmukh at BetterButter
1417
3
0.0(0)
0

व्हेज रोल

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

व्हेज रोल कृती बद्दल

भाजी पोळीला पर्याय

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 चपाती
  2. 2 बटाटे बॉईल
  3. तिखट 1 tbsp
  4. मीठ
  5. कांदा 1 बारीक चिरून
  6. मटार 1/4 कप
  7. तेल 2 tbdp

सूचना

  1. कढईत तेल कांदा परतवा
  2. बटाटे मटार तिखट मीठ घाला
  3. मिक्स करा
  4. चपाती मध्ये भरा रोल करा
  5. तव्यावर तूप टाकून भाजा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर