Photo of Aalu palak by Shilpa Deshmukh at BetterButter
686
2
0.0(0)
0

आलू पालक

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलू पालक कृती बद्दल

हेल्दी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2
  2. पालक 1/2 पाव
  3. कांदा 1 चिरून
  4. मोहरी 1 tbsp
  5. तिखट 1 tbsp
  6. मीठ
  7. हळद 1 tbsp
  8. तेल 2 tbdp
  9. टमाटर 1

सूचना

  1. पालक धुवून चिरून घ्या
  2. बटाटा चिरून घ्या
  3. तेलात मोहरी कांदा होऊ द्या
  4. टमाटर तिखट मीठ हळद घाला
  5. पालक बटाटा घाला
  6. वाफेवर भाजी शिजवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर