मुख्यपृष्ठ / पाककृती / भरलेली कारली

Photo of Bharleli karli by Shilpa Deshmukh at BetterButter
798
3
0.0(0)
0

भरलेली कारली

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरलेली कारली कृती बद्दल

छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कारले 4
  2. दाण्याचं कूट2 tbdp
  3. तिळाचं कूट 2 tbsp
  4. तिखट 2 tbsp
  5. धने पावडर 2 tbsp
  6. मीठ
  7. तेल 2 tbsp

सूचना

  1. कारली मधातून चिरून बी काढून घ्या
  2. मीठ लावून ठेवा
  3. धुवून घ्या
  4. सर्व कोरडे साहित्य एकत्र करा
  5. कारल्यात भरा
  6. तेलात सोडून शिजवून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर