मुख्यपृष्ठ / पाककृती / मिक्स भाजी

Photo of Mix bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
2643
2
0.0(0)
0

मिक्स भाजी

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिक्स भाजी कृती बद्दल

खूप पौष्टिक भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बीन्स 1/4 कप
  2. मटार 1/4 कप
  3. मटकी 1/4 कप
  4. गाजर 1/4 कप
  5. मोहरी 1 tbsp
  6. जिरे 1 tbsp
  7. तेल 2 tbdp
  8. तिखट 1 tbsp
  9. हळद
  10. मीठ

सूचना

  1. तेलात जिरे मोहरी झाली कि तिखट मीठ हळद घाला
  2. सर्व भाज्या घालून झाकण ठेवून शिजवा
  3. वाफेवर शिजलेली भाजी खूप छान लागते

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर