डाळ शेवगा | Dal shevaga Recipe in Marathi

प्रेषक Shilpa Deshmukh  |  21st Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Dal shevaga recipe in Marathi,डाळ शेवगा, Shilpa Deshmukh
डाळ शेवगाby Shilpa Deshmukh
  • तयारी साठी वेळ

    10

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    15

    मि.
  • किती जणांसाठी

    2

    माणसांसाठी

2

0

डाळ शेवगा recipe

डाळ शेवगा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dal shevaga Recipe in Marathi )

  • शेवगा 4 शेंगा
  • चणा डाळ 2/4 कप भिजवलेली
  • कांदा 1 चिरून
  • मोहरी 1 tbsp
  • तिखट 2tbsp
  • हळद 1 tbsp
  • मीठ
  • तेल 2 tbsp

डाळ शेवगा | How to make Dal shevaga Recipe in Marathi

  1. शेंगा सोलून चिरून घ्या
  2. कढईत तेलात मोहरी कांदा परतवा .तिखट,हळद मीठ घालून शेंगा आणि डाळ घाला
  3. पाणी घालून शिजू द्या

Reviews for Dal shevaga Recipe in Marathi (0)