Photo of Dal shevaga by Shilpa Deshmukh at BetterButter
922
2
0.0(0)
0

डाळ शेवगा

Apr-21-2018
Shilpa Deshmukh
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ शेवगा कृती बद्दल

डाळ घालून शेवगा छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शेवगा 4 शेंगा
  2. चणा डाळ 2/4 कप भिजवलेली
  3. कांदा 1 चिरून
  4. मोहरी 1 tbsp
  5. तिखट 2tbsp
  6. हळद 1 tbsp
  7. मीठ
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. शेंगा सोलून चिरून घ्या
  2. कढईत तेलात मोहरी कांदा परतवा .तिखट,हळद मीठ घालून शेंगा आणि डाळ घाला
  3. पाणी घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर