मुख्यपृष्ठ / पाककृती / कार्लाची भाजी

Photo of Bitter Gourd Sabji by Poonam Nikam at BetterButter
646
9
0.0(0)
0

कार्लाची भाजी

Apr-21-2018
Poonam Nikam
15 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कार्लाची भाजी कृती बद्दल

..

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कार्ली १-२
  2. कांदा
  3. टोमेटो
  4. लसुन
  5. कोथंबिर
  6. मिलवणी मसाला
  7. शेंगदाणे,
  8. तेल,
  9. मिठ
  10. हळद.

सूचना

  1. कार्ली धुवुन बारीक चीरुन घ्यावीत,
  2. शेंगदाणे तव्यावर भाजुन वाटुन कुट करुन घ्यावे ,
  3. कढईत २-३ चमचे तूल घाला कांदा परतुन घ्या
  4. त्यातच ठेचलेला लसुन परता आता बारीक चीरलेली कार्ल्यी परता
  5. टोमॅटो परता हळद ,मीठ ,तिखट मसाला परता
  6. वरुन शेंगदाण्याचा कुट टाकुन परता
  7. झाकणठेवा २ मीनीटांनी आलटुन पालटुन बघा
  8. मस्त भाजी तयार होते ही नूस्त्या वाफेवर छान बनते
  9. ग्रेवी तयार करण्यासाठी थोडे पाणी घाला.व मंद आचेवर शिजु द्या वाटल्यास थोडे मिठ घाला,नंतर सर्व करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर