Photo of Veg. Fish . by Sonia Kriplani at BetterButter
615
11
0.0(2)
0

Veg. Fish .

Apr-21-2018
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • डिनर पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. दूधी भोपडा किंवा लौकी 1 मध्यम आकाराची
  2. भरावण साठी *****
  3. दूधीचा आतला गर किंवा( भाग)
  4. पान कोबी 100 ग्रॅम
  5. फूल कोबी 100 ग्रॅम
  6. पनीर 100 ग्रॅम
  7. उकळलेले बटाटे 2
  8. बारीक कापलेले टोमॅटो 2
  9. उकळलेले मटार 100ग्रॅम
  10. आललसून पेस्ट 1 चमचे
  11. हिरवी मिर्ची 4
  12. धणे जीर पावडर, तिखट आवश्यकतेनुसार
  13. मीठ आवश्यक्तेप्रमाणे
  14. तेल एक मोठा चमचा
  15. ग्रहेवी साठी ***
  16. शेंगदाणे 50 ग्रेम
  17. खोबरे भाजलेले 3 चमचे
  18. तिळ 1 चमचा
  19. कांदे 3 तळलेले
  20. दालचीनी ,1तुकडा
  21. तेजपान 2 3
  22. लविंग 3 4
  23. आलंलसून पेस्ट 1 चमचे
  24. धणे जीर पावडर, तिखट, हळद, मीठ आवश्यक्तेप्रमाणे
  25. गरम मसाला 1 चमचा
  26. कसूरी मेथी 1 चमचा
  27. मलई (क्रीम) 2 चमचे
  28. कोथिंबीर

सूचना

  1. सर्वात आधी एक दूधी घ्या।
  2. त्याचा खालचा भाग कापून टाका
  3. आणि वरून न सोलता तोंड वी शेप मध्ये कापा
  4. मागून सुद्धा शेपूट साठी व्ही शेप मध्ये कापा ।
  5. वरच्या भागाला मासा सारखे साल्टे बनवा ।
  6. हे बनल्या नंतर मीठ लावून हल्क्या आचेवर ठेवा।
  7. ह ळू हळू पलटत राहा ।
  8. अशा तर्हेने चांगलं शिजवून घ्या।
  9. चांगलं शिजल्यावर हल्क्या हाताने आतलं गर काढून घ्या ।
  10. मासाची स्टफींग ****
  11. आता एका कढ ईत तेल टाकून जीर टाका
  12. त्यात आतलं गर बारीक करून टाका
  13. बारीक कापलेली कोबी ,पान कोबी टाका
  14. धणे ,जीर पावडर, तिखट ,हळद ,मीठ टाकून चांगल्याने फिरवून शिजत ठेवा ।
  15. आता उकडलेले बटाटे बारीक करून टाका।
  16. पनीर आणि मटार टाका ।
  17. टोमैटो बारीक करून टाका
  18. फिरवून झाल्यावर झाकण ठेवा
  19. आता आलं लसूण पेस्ट टाका
  20. गरम मसाला टाका ।
  21. चांगलं शिजल्यावर गॅस बन्द करा
  22. ग्रेवी साठी *****
  23. कढईत मोठा चमचा तेल टाका
  24. लविंग, तेजपान दालचीनी टाका ।
  25. त्यात जीरं टाका ।
  26. आलंलसून पेस्ट टाका ।
  27. ब्राऊन ओनीयन पेस्ट टाका
  28. चांगलं परतून धणे जीर पावडर तिखट हळद मीठ आवश्यक्तेप्रमाणे टाका
  29. आता शेंगदाणे खोबररा आणि तिळाचा पावडर टाका
  30. चांगलं परता
  31. गरम मसाला टाका
  32. कसूरी मेथी टाका
  33. झाकण लाऊन ठेवा
  34. उकळी आल्यावर गॅस बन्द करा
  35. मलई टाका ।
  36. आता तयार भरावण (स्टफींग) शिजलेल्या दूधी मध्ये भरा ।
  37. आणि हळू हळू त्याला एका डिश मध्ये ठेवा ।
  38. वरून तयार केलेली ग्रहेवी ओता (टाका)
  39. कोथिंबीर टाका ।
  40. तयार आहे व्हेज फीश ।

रिव्यूज (2)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Ujwala Surwade
Apr-22-2018
Ujwala Surwade   Apr-22-2018

Wow

Poonam Nikam
Apr-21-2018
Poonam Nikam   Apr-21-2018

superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर