मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिर्चीची भाजी

Photo of Shimla mirchi chi bhaji by Pratiksha Jadhav at BetterButter
1080
6
0.0(0)
0

शिमला मिर्चीची भाजी

Apr-21-2018
Pratiksha Jadhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिर्चीची भाजी कृती बद्दल

नेहमी पेक्षा थोडी वेगळी.

रेसपी टैग

  • सोपी

साहित्य सर्विंग: 4

  1. 4 शिमला मिर्च्या
  2. 1 मोठा कांदा
  3. 1 टोमॅटो
  4. 7/8 पाने कढीपत्ता
  5. 4/5 लसुण पाकळ्या
  6. 1/2 छोटा चमचा मोहरी
  7. 1/2 छोटा चमचा हळद
  8. 1/2 छोटा चमचा हिंग
  9. 1 चमचा लाल तिखट
  10. 1 मोठा चमचा तेल
  11. 2 चमचे बेसन (भाजून घेणे)
  12. 1/2 चमचा गुळ
  13. चवीनुसार मीठ
  14. सजावटीसाठी ओल खोबर आणि कोथिंबीर

सूचना

  1. शिमला मिर्ची व कांदा चिरून घ्यावा.
  2. कढईत तेल टाकावे.
  3. तेल गरम झाल्यावर मोहरी, हिंग व कढीपत्ता टाकावे.
  4. नंतर लसूण टाकावा.
  5. नंतर कांदा टाकून शिजु द्यावा.
  6. कांदा शिजल्यावर त्यात टोमॅटो टाकावा.
  7. नंतर हळद, तिखट, शिमला मिर्ची टाकून चांगले परतून घ्यावे.
  8. चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवावे.
  9. एक वाफ आली की भाजलेले बेसन घालून झाकण ठेवून मिर्ची शिजु द्यावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर