Photo of stuff Capsicum part 2 by Poonam Nikam at BetterButter
576
10
0.0(1)
0

stuff Capsicum part 2

Apr-21-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

stuff Capsicum part 2 कृती बद्दल

...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शीमला मिरची ४-५
  2. शेंगदाणे
  3. सुख खोबर,
  4. लसुन
  5. कोथंबिर
  6. मिलवणी मसाला
  7. ,तेल
  8. ,मिठ
  9. हळद.

सूचना

  1. शीमला मीरची धुवुन मधल्या बीया काढुन घ्याव्यात खोबर उभे चिरून तेलावर परतून घ्यावे, शेंगदाणे तव्यावर भाजुन वाटुन खोबरे आल लसुन , कोथिंबीरही घाला, एकत्र वाटुन घ्या
  2. सर्व वाटण एकत्र करा त्यात, ,मालवणी मसाला,काळा मसाला,तेल ,हळद,मीठ,.सारण मिरची मद्धे भरून घ्या.
  3. पॅन मद्धे तेल घालुन मिरची सोडा, मिरची दोन्ही बाजूनी पलटुन बघा..व मंद आचेवर शिजु द्या नंतर सर्व करा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-22-2018
Nayana Palav   Apr-22-2018

Superb

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर