सांबार | Sambar Recipe in Marathi

प्रेषक Manasvi Pawar  |  22nd Apr 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Sambar by Manasvi Pawar at BetterButter
सांबारby Manasvi Pawar
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

2

0

सांबार recipe

सांबार बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sambar Recipe in Marathi )

 • मोहरी
 • १/२ वाटी लाल भोपळा चिरून
 • दोन शेवग्याच्या शेंगा सोलून चिरून थोड्या उकडून घ्या
 • पाणी शिजवण्यासाठी
 • सांबार मसाला तीन चमचे
 • मिरची पावडर एक चमचा
 • कढीपत्ता
 • हळद
 • हिंग
 • चिंचेचा कोळ २-४ चमचे
 • मीठ चवीनुसार
 • दोन मोठे चमचे तेल
 • एक चमचा मेथी दाणे
 • चार पाच लाल मिरच्या सुक्या
 • एक हिरवी मिरची चिरून
 • तीन टोमॅटो उभे चिरून
 • दोन मोठे कांदे उभे चिरून घ्या
 • दोन वाट्या तूरडाळ कूकरमधे शिजवून घेतली

सांबार | How to make Sambar Recipe in Marathi

 1. मोठे पातेले घेऊन त्यात तेल गरम करून घ्यावे
 2. आता यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या अख्खया घालून व्यवस्थित परतावे
 3. आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि लाल भोपळा व शेवग्याच्या शेंगा घालाव्यात
 4. थोड्या वेळाने त्यामध्ये मिरची पावडर सांबार मसाला घालून तुरीची डाळ घालून पाणी घालावे
 5. चिंचेचा कोळ घालावा आणि शिजल्यावर गॅस बंद करावा

Reviews for Sambar Recipe in Marathi (0)