मुख्यपृष्ठ / पाककृती / मसाला गवार

Photo of Masala Gawar by Maya Ghuse at BetterButter
789
5
0.0(0)
0

मसाला गवार

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसाला गवार कृती बद्दल

मसाला गवार

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गवारीच्या शेंगा 1 वाटी
  2. कांदा चिरून 1
  3. टमाटे 1 चिरून
  4. खोबरं बारिक 2 चमचे
  5. डाळ्या 2 चमचे
  6. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  7. तिखट 2 चमचे
  8. धना पावडर पाव चमचा
  9. गरम मसाला अर्धा चमचा
  10. मीठ चवीनुसार
  11. तेल 3चमचे

सूचना

  1. गवार धूवून घेतली, कांदा ,टमाटे चिरून घेतला
  2. पातेल्यात तेल तापवून कांदा ,डाळ्या, ,खोबरं भाजून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली लाल तिखट, हळदं, धना पावडर, गरम मसाला वाटण टाकून परतले, टमाटे व मीठ टाकले
  4. तेल सूटू लागल्यावर त्यात गवारीच्या शेंगा टाकून परतले 1 वाफ घेतली
  5. वाटीभर गरम पाणी टाकून शिजवले, कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर