Photo of Bata bhajee by Maya Ghuse at BetterButter
671
5
0.0(1)
0

Bata bhajee

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे 2-3
  2. बेसन 1 वाटी
  3. हळदं पाव चमचा
  4. ओवा पाव चमचा
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. बेसन घेऊन त्यात हळदं मीठ तेल ओवा चिमूटभर तिखट टाकून पाण्याने भिजवून ठेवले
  2. बटाट्याची साल काढून पातळ चिरून बेसनात घातले
  3. कढईत तेल तापवून बटाटे बेसनात बूडवून तळून घेतले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-22-2018
Nayana Palav   Apr-22-2018

Superb

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर