मुख्यपृष्ठ / पाककृती / Stuffed simla mirchi.

Photo of Stuffed  simla mirchi. by Maya Joshi at BetterButter
1
5
5(1)
0

Stuffed simla mirchi.

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. ४ सि. मिरच्या उभी चिरदेवून, बिया काढून.
  2. ४ टे.स्पू.बेसन २ मिनिटे तव्यावर परतून
  3. १ टे.स्पू. दाणेकूट
  4. २ चमचे तिळकूट
  5. चविप्रमाणे हळद, तिखाट, मिठ
  6. १/२ चमचा आमचूर पावडर
  7. १ चमचा साखर
  8. १ चमचा गोडा मसाला.

सूचना

  1. सर्व साहित्य ,बेसनात मिक्स करा.
  2. सि. मिरचीत भरा.
  3. पँनमध्ये तेल घालून खमंग शिजू द्या.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-22-2018
Nayana Palav   Apr-22-2018

Wow

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर