Photo of Smooth Gourd Carrot wadi by deepali oak at BetterButter
860
9
0.0(7)
0

Smooth Gourd Carrot wadi

Apr-22-2018
deepali oak
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. घोसाळे २ मोठे
  2. गाजर २ मोठे
  3. साखर दिड वाटी
  4. ओलेखोबरे किंवा सुके खोबरे कीस १ वाटी
  5. वेलची पावडर १ चमचा
  6. ड्रायफ्रूट
  7. मील्कमेड १चमचा
  8. घट्ट साय अर्धीवाटी
  9. तुप २ लहान चमचे

सूचना

  1. घोसाळे व गाजर किसुन घ्या.
  2. कढईत १चमचा तुप घालून दोन्ही कीस परतून घ्या.
  3. आता साखर घाला
  4. मील्कमेड घाला
  5. साय घाला
  6. छान मिक्स करून घ्या.
  7. आता खोबरे घालून परतून घ्या
  8. एका ताटाला तुप लावा
  9. हे मिश्रण ताटावर पसरवा
  10. वड्या पाडून घ्या.

रिव्यूज (7)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-22-2018
Nayana Palav   Apr-22-2018

Wow

Chayya Bari
Apr-22-2018
Chayya Bari   Apr-22-2018

Laiiiich bhari g !

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर