मुख्यपृष्ठ / पाककृती / तोंडल्यांचे रायते.

Photo of Ivy gourd raita by Maya Joshi at BetterButter
654
5
0.0(0)
0

तोंडल्यांचे रायते.

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तोंडल्यांचे रायते. कृती बद्दल

चविष्ट.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 10-12 तोंडली व २ हि. मिरच्या उकडून
  2. तेल, राई, हिंग
  3. मिठ , साखर
  4. १/४ कप दही
  5. कोथींबीर चिरुन

सूचना

  1. तोंडली, मिरच्या चूरुन घ्या.
  2. दही, मिठ , साखर घाला.
  3. तेल, राई, हिंग, हळद फोडणी द्या
  4. कोथींबीर घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर