मुख्यपृष्ठ / पाककृती / रसाळ कार्ली

Photo of Juicy karela by Teesha Vanikar at BetterButter
722
5
0.0(0)
0

रसाळ कार्ली

Apr-22-2018
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रसाळ कार्ली कृती बद्दल

कार्ल्यात भरपुर औषधीय गुण असतात,कारल्याचा हा मी आंबट,गोड,तिखट असा प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 3

  1. 5ते6 कार्ली
  2. 1 वाटी कापलेला कांदा
  3. 1/2 टोमँटो
  4. 8 लसुन पाकळ्या
  5. 1 चमचा आमचुर पावडर
  6. 2 चमचे साखर किवां गुळ
  7. 3 चमचे लाल तिखट
  8. 2 चमचे गरम मसाला
  9. 1 चमचा धणे पावडर
  10. मिठ
  11. तेल 2 मोठे चमचे

सूचना

  1. कारली चिरा देवुन कुकरमध्ये 1 शिट्टीवर शिजवुन घ्या
  2. सर्व सुक्के मसाले 1 वाटीत ऐकत्र करुन घ्या
  3. कारली प्लेटमध्ये काढुन घ्या
  4. कढईत तेल जिरे टाकुन लसुन व कांदे परतुन घ्या
  5. कांदा गुलाबी झाला की टोमँटो घाला व झाकण 2 मी.ठेवा
  6. झाकण ऊघडुन त्यात मिक्स केलेला मसाला व गुळ घालुन मिक्स करा
  7. 1/2 कप पाणि टाकुन मसाला शिजवुन ,पाणि आटल्यावर कारली त्यात घाला
  8. कारली छान खाली वर करुन कढईतच मसाला चमच्याने कारलीत टाका पुन्हा झाकण लावुन 2 मी. ठेवा
  9. 2 मी. आंबट,गोड,तिखट कारली रेडी टु सर्व्ह

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर