Photo of Daal aalu by Teesha Vanikar at BetterButter
481
6
0.0(0)
0

डाळ बटाटा

Apr-22-2018
Teesha Vanikar
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ बटाटा कृती बद्दल

वरणात बटाटा घातल्यामुळे भाजीच टेन्शन नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्युजन
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 1 वाटी तुरदाळ
  2. 2 बटाटे
  3. लसुन
  4. 1 टोमँटो
  5. 2 चमचे तिखट
  6. 1/2 हळद
  7. हिंग
  8. जीरे
  9. तेल

सूचना

  1. कुकरमध्ये तेल टाकुन जीरे व हिंग व लसुन घाला
  2. परतुन घ्या,नंतर सुके मसाले घालुन कापलेले बटाटे व धुतलेली डाळ घालुन मिक्स करा
  3. 2 ग्लास पाणि व मीठ टाकुन झाकण बंद करा,2 /3 शिट्ट्या झाल्यावर गँस बंद करा
  4. वाफ निघाल्यावर बटाटा डाळ रेडी टु सर्व्ह

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर