मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा-घोसाळी क्रिस्पी

Photo of Potato-zucchini crispy by Swati Kolhe at BetterButter
749
5
0.0(0)
0

बटाटा-घोसाळी क्रिस्पी

Apr-22-2018
Swati Kolhe
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा-घोसाळी क्रिस्पी कृती बद्दल

या रेसिपी बद्दल विशेष असे संगण्यासारखव काही नसून फक्त आपले इंडियन आणि इटालियन असे मसाले वापरून तळलेले स्टिकस आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इटालियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. २ मोठी घोसाळी
  2. २-३ मोठे उभट बटाटे
  3. मैदा ४-५ tbsp
  4. ब्रेड क्रम्ब २-३ tbsp
  5. ऑरेंगानो १ tsp
  6. चिली फ्लेक्स २ tsp
  7. लसूण पावडर १ tsp
  8. कांदा पावडर १ tsp
  9. काळीमिरी पूड १ tsp
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. घोसाळीचे बटाटा चिप्स पाडायच्या खिसणीने चिप्स पडून घ्यावे. व लांबट काप करून घ्यावे.
  2. बटाट्याचे पण तसेच उभे काप कापून घ्यावे.
  3. घोसाळीचे काप एक डिश मध्ये घेऊन त्यावर वर दिलेले सगळे मसाले व मैदा, ब्रेड क्रम्ब, कालिमिरीपूड व मीठ अर्धा घेऊन घोळवून घ्यावे.
  4. बाबट्याचे काप घेऊन त्यामध्ये घेऊन त्यावर वर दिलेले सगळे मसाले व मैदा, ब्रेड क्रम्ब अर्धा, कालिमिरीपूड व मीठ घेऊन घोळवून घ्यावे.
  5. कढईमध्ये तेल तापवून त्यात थोडे थोडे काप क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यावे.
  6. सर्व्ह करताना पेपर चा कोण बनवून त्यात सर्व्ह करते.
  7. बच्चे कंपनी अगदी न बघता घोसाळी फस्त करतील.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर