मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पोपटीचे दाणे

Photo of Poptidana batata by Maya Ghuse at BetterButter
324
3
0.0(0)
0

बटाटा पोपटीचे दाणे

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पोपटीचे दाणे कृती बद्दल

बटाटा पोपटीचे दाणे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटा 2 साल काढून चिरून
  2. पोपटीचे दाणे अर्धा वाटी
  3. आलं लसूण पेस्ट 11 चमचा
  4. तिखट दिड चमचा
  5. हळदं पाव चमचा
  6. धना पावडर पाव चमचा
  7. तेल 2चमचे
  8. जिरं चिमूटभर
  9. मोहरी चिमूटभर
  10. मीठ चवीनुसार
  11. कोथिंबीर

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी टाकली कांदा टाकला
  2. आलं लसूण पेस्ट टाकली बटाटा टाकून ,तिखट ,हळदं ,धना पावडर ,पोपटीचे दाणे, मीठ टाकून परतले
  3. पाणी टाकून शिजवले कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर