मुख्यपृष्ठ / पाककृती / KARLYACHI panchyamruti chatni

Photo of KARLYACHI panchyamruti chatni by Chayya Bari at BetterButter
1700
11
0.0(1)
0

KARLYACHI panchyamruti chatni

Apr-22-2018
Chayya Bari
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

KARLYACHI panchyamruti chatni कृती बद्दल

हि माझी स्वतःची पाककृती असून ह्यात कडू,तिखट,गोड, आंबट,खारट अश्या पाच चवींचे मिश्रण आहे.ती पौष्टीक तर आहेच शिवाय चविष्टही आहे.चवीचा जडतात जास्त समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मध्यम आकाराचे कारले१
  2. चिंचेचं कोळ २चमचे
  3. गूळ २चमचे
  4. मीठ१.५चमचा
  5. हिरव्या मिरच्या २,३
  6. तिखट १.५चमचा
  7. तीळ २चमचे
  8. जाडसर कुटलेले खोबरे २चमचे
  9. भाजलेले व सोललेले शेंगदाणे २चमचे
  10. तेल २चमचे
  11. जिरे १चमचा

सूचना

  1. प्रथम कारले कापून १चमचा मीठ घालून पाण्यात उकडून घ्यावे
  2. मग ते स्वच्छ धुवून ,पिळून घ्यावे व मिक्सरवर जाडसर फिरवून घ्यावे
  3. तेल तापवून जिरे टाकावे मग मिरचीचे तुकडे घालून परतावे मग शेंगदाणे परतावे व गॅस बारीक करून खोबरे व तीळ घालावे
  4. मग तिखट १/२ चमचा मीठ ,चिंच कोळ,गूळ व कारले घालून मिक्स करावे
  5. मग ह्ये मिश्रण पातळ होईल ते मोठ्या गॅस वर शिजवावे सतत हलवावे
  6. घट्ट होऊ लागले की उतरवावे चटणी तयार
  7. भाकरी,पोळीबरोबर किंवा तोंडी लावायला छान ज्यांना कडवट नको असेल त्यांनी चिंच गुळाचे प्रमाण वाढवावे

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Nayana Palav
Apr-22-2018
Nayana Palav   Apr-22-2018

Wow

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर