मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा हलवा

Photo of Lal bhopala halava by Shilpa Deshmukh at BetterButter
0
4
0(0)
0

लाल भोपळा हलवा

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा हलवा कृती बद्दल

खूप छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा 2 कप फोडी
  2. साखर 1 कप
  3. दूध 1/2 कप
  4. वेलची पूड 1 tbsp
  5. तूप 2 tbsp

सूचना

  1. भोपळा छान मऊ शिजवून घ्या
  2. तुपात पाणी आटेपर्यंत भाजून घ्या
  3. दूध साखर वेलची पूड घालून घट्ट येईपर्यंत शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर