मुख्यपृष्ठ / पाककृती / वालाच्या शेंगाची भाजी

Photo of Valachya shengachi bhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
1142
3
0.0(0)
0

वालाच्या शेंगाची भाजी

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वालाच्या शेंगाची भाजी कृती बद्दल

खूप छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. वालाच्या शेंगा 1 पाव
  2. कांदा 1
  3. टमाटर 1
  4. मोहरी 1 tbsp
  5. जिरे 1 tbsp
  6. तिखट 2 tbsp
  7. हळद 1/2 tbsp
  8. मीठ

सूचना

  1. शेंगा साल काढून तोडून घ्या
  2. कढईत तेलात मोहरी जिरे घाला
  3. कांदा घाला गुलाबी झाल्यावर तिखट मीठ हळद घाला
  4. टमाटर घाला थोडं नरम झालं कि तोडलेल्या शेंगा घाला
  5. वाफेवर झाकण ठेवून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर