मुख्यपृष्ठ / पाककृती / आंबट गोड कारली

Photo of Aambat god karli by Shilpa Deshmukh at BetterButter
614
4
0.0(0)
0

आंबट गोड कारली

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आंबट गोड कारली कृती बद्दल

खूप छान लागतात

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 4 कारली गोल चिरून
  2. 1 कांदा
  3. गूळ 2 tbsp
  4. चिंच 2 tbsp
  5. तिखट 2 tbsp
  6. मीठ
  7. हळद 1 tbsp
  8. तेल 2 tbsp

सूचना

  1. कारली मीठ लावून 1/2 तास ठेवा
  2. धुवून काढा पिळून घ्या
  3. कढईत तेलात कांदा होऊ द्या
  4. कारली टाका
  5. तिखट मीठ ,हळद घाला
  6. गूळ आणि चिंच घालून शिजू द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर