Photo of Cutlet by Shilpa Deshmukh at BetterButter
719
4
0.0(0)
0

कटलेट

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
3 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कटलेट कृती बद्दल

खूप मस्त रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2बटाटा
  2. मटार 1/4 कप
  3. फ्लावर 1/3 कप
  4. गाजर 1 किसून
  5. शिमला मिरची 1 किसून
  6. तांदूळ पीठ 2 tbsp
  7. मीठ
  8. ब्रेड क्रम 1/4 कप
  9. तिखट 1 tbsp
  10. मीठ
  11. हळद 1 tbdp
  12. गरम मसाला 1 tbsp
  13. तेल 4-5 tbsp

सूचना

  1. मटार फ्लावर ,बटाटा उकडून घ्या
  2. किसलेल्या भाज्यांमध्ये उकडलेल्या भाज्या मिक्स करा
  3. सर्व सांगितलेलं साहित्य, मसाले ऍड करा
  4. गोल गोल टिक्कीसारखे करा
  5. तव्यावर शॅलोफ्राय करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर