Photo of Pavbhaji by Shilpa Deshmukh at BetterButter
529
3
0.0(0)
1

पावभाजी

Apr-22-2018
Shilpa Deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पावभाजी कृती बद्दल

खूप आवडता पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • बॅचरल्स
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. दोन बटाटे
  2. 1/2 पाव फ्लावर
  3. 1/4 कप मटार
  4. 1/4 कप शिमला मिरची
  5. कांदा टोमॅटो पेस्ट 1/4 कप
  6. अद्रक लसूण पेस्ट 1 tbsp
  7. तिखट 2 tbsp
  8. मीठ
  9. हळद 1 tbdp
  10. तेल 2 tbsp
  11. पावभाजी मसाला 1 tbsp

सूचना

  1. सर्व भाज्या धुवून चिरून घ्या
  2. कुकरमध्ये उकडून घ्या आणि मॅश करा
  3. कढईत तेल मोहरी ,कांदा टमाटर पेस्ट अद्रक लसूण पेस्ट परतवा
  4. तिखट मीठ हळद आणि मॅश भाज्या टाका
  5. एकजीव करा
  6. पावभाजी मसाला टाकून पाच मिनिट होऊ द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर