मुख्यपृष्ठ / पाककृती / आलूमेथी भाजी

Photo of Alu methi sabji by Maya Joshi at BetterButter
378
5
0.0(0)
0

आलूमेथी भाजी

Apr-22-2018
Maya Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आलूमेथी भाजी कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १ जूडी मेथी चिरुन
  2. २ बटाटे उकडून
  3. १ कांदा चिरुन
  4. ५-६ लसूण कळ्या चिरुन
  5. तेल, राई
  6. हळद, तिखट, मिठ , साखर

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. कांदा, लसूण घाला
  3. परता
  4. मेथी, हळदा, तिखट,मिठ घाला.
  5. शिजवा.
  6. बटाटा साखर घाला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर