मुख्यपृष्ठ / पाककृती / वालाचे दाणे बटाटा भाजी.

Photo of Pavta & potato sabji by Maya Joshi at BetterButter
1008
5
0.0(0)
0

वालाचे दाणे बटाटा भाजी.

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

वालाचे दाणे बटाटा भाजी. कृती बद्दल

चविष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १/२ कप पावट्याचे दाणे.
  2. १ बटाटा
  3. १/२ कप नारळाचे दुध
  4. तेल,राई, हळद, तिखट, मिठ
  5. गुळ, गौडा मसाला

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. पावटा , बटाटा घाला.
  3. हळदतिखट, मिठ घाला
  4. पाणी घालून शिजवा
  5. नारळाचे दुध, गुळ, गोडा मसाला घाला
  6. उकळा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर