मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी भोपळ्याचे तिरंगी पेढे

Photo of Tree colour bottal gourd pedha by Poonam Nikam at BetterButter
29
12
0.0(0)
0

दुधी भोपळ्याचे तिरंगी पेढे

Apr-22-2018
Poonam Nikam
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी भोपळ्याचे तिरंगी पेढे कृती बद्दल

..

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • महाराष्ट्र
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. दुधी भोपळा
 2. दुध पावडर
 3. दुध(कन्डेन्ट मिल्क) खवा
 4. काजु बदाम
 5. वेलची पावडर
 6. तुप
 7. साखर

सूचना

 1. दुधी धुवुन खिसुन घ्या. एका कढईत तुप टाकुन, खीसलेला दुधी टाकुन एक जीव परतून घ्या १०मीनीटे शिजवत रहा
 2. वरुन साखर,दूध,खवा टाकुन परतत रहा, काजू ,बदाम,पिस्ता,कूठ, करुन तसेच अख्खे टाका,सर्वात शेवटी,वेलची पुड टाकुन मिक्स करा ...तयार झाला दुधी हलवा...
 3. आता घट्टपणा येण्यासाठी दूध पावडर मिक्स करा
 4. याच हलव्याचे तीन भाग करा एक भाग तसाच ठेवा दोन भागांमद्धे हिरवा रंग आणी नारंगी रंग वापरा मिक्स करा
 5. आता गोळे बनवुन पेढ्यांचा आकार द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर