Photo of BHARLELE karle by Chayya Bari at BetterButter
1494
10
0.0(0)
0

BHARLELE karle

Apr-22-2018
Chayya Bari
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. कारले ३,४
  2. शेंगदाणे कूट १वाटी
  3. तीळ २चमचे
  4. खोबरे किस ४चमचे
  5. तिखट २चमचे
  6. गरम मसाला १/२चमचा
  7. हळद १चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. चिंचेचा कोळ २चमचे
  10. गूळ २चमचे
  11. आले लसूण पेस्ट १चमचा
  12. तेल २चमचे
  13. जिरे १चमचा

सूचना

  1. प्रथम कारल्याचे बोटाइतके तुकडे करून चिरा द्यावा व मिठाच्या पाण्यात वाफवून घ्यावी खूप मऊ करू नये
  2. मग शेंगदाणा कूट,तीळ खोबरे आले लसूण पेस्ट,हळद,तिखट गरम मसाला,मीठ,चिंच ,गूळ एकत्र करून सारण बनवावे
  3. उकडलेले कारले स्वच्छ धुवून पाणी दाबून काढून घ्यावे व तयार सारण त्यात भरावे
  4. तेल तापवून जिरे टाकावे व उरलेले सारण परतून भरलेली कारली घालावी त्याला पाणी सुटेल झाकण ठेवून वाफ घ्यावी
  5. ५मिनिटात कारले तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर