Photo of Batata sar by Teesha Vanikar at BetterButter
1226
6
0.0(0)
0

बटाटा सार

Apr-22-2018
Teesha Vanikar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा सार कृती बद्दल

लवकर होणारी भाजी आहे...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. 2 बटाटे
  2. दाणे 1 छोटी वाटी
  3. लसुन 1
  4. 2 टी.स्पु तिखट
  5. 1 टी.स्पु गरम मसाला
  6. 1/2 टी.स्पु हळद
  7. जीरं
  8. मिठ
  9. कोथिंम्बीर
  10. तेल

सूचना

  1. बटाटे शिलुन कापुन घ्या
  2. दाणे भाजुन मिक्सी मध्ये लसुन व मसाल्या सकट वाटुन घ्या
  3. कुकरमध्ये तेल टाकुन जीरं घालुन बटाटे फ्राय करुन घ्या
  4. नंतर मसाला घालुन परतुन घ्या व 1 ग्लास पाणि घाला
  5. पाणि टाकल्यावर कुकरचे झाकण लावुन 2 शिट्ट्या कुररच्या काढा
  6. गरमागरम भाजी चपाती,फुलक्यासोबत सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर