मुख्यपृष्ठ / पाककृती / दूधीचा हलवा

Photo of Bhoplyacha by Maya Ghuse at BetterButter
411
2
0.0(0)
0

दूधीचा हलवा

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दूधीचा हलवा कृती बद्दल

दूधीचा हलवा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दूधी भोपळा किसून 1वाटी
  2. साखर पाऊण वाटी
  3. दूध 1वाटी
  4. तूप 2चमचे
  5. काजू आवडीनुसार
  6. बदाम आवडीनुसार

सूचना

  1. दूधी किसून घेतला
  2. पातेल्यात तूप तापवून त्यात दूधीचा किस परतून घेतला
  3. दूध टाकून शिजवला
  4. साखर घालून शिजवले
  5. गैस बंद करून काजू बदामाचे तूकडे घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर