मुख्यपृष्ठ / पाककृती / फूलकोबी बटाटा भाजी

Photo of Phulkobi batata bhaji by Maya Ghuse at BetterButter
795
7
0.0(0)
0

फूलकोबी बटाटा भाजी

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

फूलकोबी बटाटा भाजी कृती बद्दल

फूलकोबी बटाटा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. फूलकोबी चिरून 1 वाटी
  2. बटाटा शिलून चिरून 1 वाटी
  3. टमाटे चिरून 1
  4. कांदा चिरून 1
  5. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  6. तिखट दिड चमचा
  7. धना पावडर पाव चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तेल 3 चमचे
  10. जिरं चिमूटभर
  11. मोहरी चिमूटभर
  12. कोथिंबीर

सूचना

  1. बटाटे साल काढून चिरून घेतले, फूलकोबी चिरून घेतले दोन्ही चांगले धूवून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट, तिखट ,हळदं ,धना पावडर, टमाटे टाकले ,मिसळून घेतलं
  3. तेल सूटू लागल्यावर त्यात बटाटे व कोबी टाकून मिसळून झाकण घालून शिजवले
  4. कोथिंबीर घालून सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर