Photo of Karlayachi chatni by Maya Ghuse at BetterButter
455
7
0.0(1)
0

Karlayachi chatni

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • लोणचं / चटणी वगैरे
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 4

  1. कारली 2
  2. कैरी 2 चमचे किस
  3. गूळ अर्धा चमचा
  4. मीठ चवीनुसार
  5. कोथिंबीर
  6. आलं लसूण पेस्ट 1चमचा
  7. हळदं पाव चमचा
  8. हिंग चिमूटभर
  9. जिरं पाव चमचा

सूचना

  1. कारली किसून घेतले
  2. मीठ लावून ठेवले, कैरी किसून घेतली,आलंलसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट केली
  3. कढईत तेल तापवून जिरं ,हिंग, आलं लसूण पेस्ट टाकली ,हिरवी मिरची पेस्ट, ,हळदं ,कैरी आणि मीठ टाकून परतले
  4. कारल्याचा किस टाकून मिसळून परतून ,कोथिंबीर व गूळ किसून घातला

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-22-2018
Chayya Bari   Apr-22-2018

व्वा!चविष्ट!

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर