BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मसूर बटाटा भाजी.

Photo of Masoor, potato sabji by Maya Joshi at BetterButter
1
4
0(0)
0

मसूर बटाटा भाजी.

Apr-22-2018
Maya Joshi
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसूर बटाटा भाजी. कृती बद्दल

पौष्टिक.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १ कप मोडाचे मसूर
  2. ४-५ लसूणकळ्या चिरुन
  3. १ कांदा चिरुन
  4. १ बटाटा चीरुन
  5. तेल, हळद, तिखट, मिठ साखर

सूचना

  1. तेल, राई, हिंग फोडणी करा.
  2. लसूण, कांदा घाला.
  3. मसूर, बटाटा घाला.
  4. तेल, हळद, तिखट, मिठ घाला.
  5. साखर, पाणी घाला
  6. शिजवा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर