Photo of Pumpkin vadi by Maya Ghuse at BetterButter
1444
6
0.0(1)
0

Pumpkin vadi

Apr-22-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • फ्रिजिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. लाल भोपळा किसून 1 वाटी
  2. साखर अर्धा वाटी
  3. तूप 2 चमचे
  4. खवा 2चमचे
  5. काजू बदामाचे तूकडे आवडीनुसार

सूचना

  1. कढईत तूप टाकून लाल भोपळ्याचा किस भाजून घेतला
  2. खवा टाकून मिसळून घेतलं
  3. साखर टाकून मिसळून
  4. घट्ट झाल्यावर ताटाला तूप लावून त्यात मिश्रण ओतून एकसारखे थापले ,फ्रीजमध्ये ठेवून थंड केले
  5. थंड झाल्यावर वड्या कापून ड्रायफ्रूट टाकले

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Apr-22-2018
Chayya Bari   Apr-22-2018

Laiiiich bhari

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर