मुख्यपृष्ठ / पाककृती / चोपड़या दोडक्याची मसाला भाजी

Photo of Chopdya Dodkayachi bhaji by Maya Ghuse at BetterButter
334
6
0.0(0)
0

चोपड़या दोडक्याची मसाला भाजी

Apr-22-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चोपड़या दोडक्याची मसाला भाजी कृती बद्दल

चोपडया दोडक्याची मसाला भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. चोपडेदोडके 3-4 मधून चिरा देऊन
  2. कांदा चिरून 1
  3. खोबरं 2चमचे चिरून
  4. आलं लसूण पेस्ट 1चमचा
  5. तिखट दिड चमचा
  6. हळदं पाव चमचा
  7. धना पावडर अर्धा चमचा
  8. गरम मसाला अर्धा चमचा
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल 3चमचे

सूचना

  1. दोडके मधून चिरा देऊन घेतले
  2. कांदा, खोबरं परतवून मिक्सरमधून बारीक वाटून घेतले
  3. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली, तिखट ,हळदं, धना पावडर, गरम मसाला, वाटण टाकून परतले, मीठ टाकले
  4. हा मसाला दोडक्यात भरून घेतला
  5. पातेल्यात तेल तापवून त्यात दोडके टाकून वाफ घेतली व पाणी टाकून शिजवले, कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर