मुख्यपृष्ठ / पाककृती / लाल भोपळा-बटाटा रसमलाई

Photo of Pumpkin potato rasmalai by Maya Ghuse at BetterButter
237
6
0.0(0)
0

लाल भोपळा-बटाटा रसमलाई

Apr-22-2018
Maya Ghuse
20 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

लाल भोपळा-बटाटा रसमलाई कृती बद्दल

लाल भोपळा -बटाटा रसमलाई

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • फ्रिजिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटे उकडून कूस्करलेले 1 वाटी
  2. साखर 2 चमचे
  3. तूप 2 चमचे
  4. दूध पावडर 2 चमचे
  5. खवा तूपात भाजून अर्धी वाटी
  6. दूध 2वाटया
  7. ड्रायफ्रूट 2चमचे

सूचना

  1. बटाटा उकडून कूस्करलेला घेवून तूपात भाजून घेतले त्यात साखर,दूध पावडर टाकून मिसळून परतून घेतला
  2. थंड झाल्यावर त्याचे लहान लहान गोळे बनवून घेतले
  3. लाल भोपळा उकडून कूस्करला त्यात भाजसेला खवा टाकला , साखर टाकून मिसळून घेतलं
  4. दूध टाकून उकळवून घेतले
  5. ड्राय फ्रूट टाकून विलायची पावडर मिसळवली
  6. वरील बटाट्याचे गोळे त्यात टाकले
  7. फि्जमध्ये थंड करून सर्व्ह केलं

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर