मुख्यपृष्ठ / पाककृती / शिमला मिरचीचे वडी

Photo of Shimla mirchichi vadi by Maya Ghuse at BetterButter
556
6
0.0(0)
0

शिमला मिरचीचे वडी

Apr-22-2018
Maya Ghuse
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

शिमला मिरचीचे वडी कृती बद्दल

शिमला मिरचीचे वडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किटी पार्टी
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. शिमला 2
  2. बटाटे 1 उकडून कूस्करलेले
  3. वाटाणे हिरवे
  4. बे्डक्म
  5. मीठ चवीनुसार
  6. तीळ 2 चमचे भाजून कूट करून
  7. तिखट 2 चमचे
  8. हळदं पाव चमचा
  9. तेल अर्धी वाटी

सूचना

  1. शिमला मिरचीचे देठ व बीया काढून घेतले
  2. बटाटे, तिळाचा कूट, वाटाणे, तिखट हळदं मीठ टाकून मिसळून घेतलं
  3. हे सारण शिमला मिरचीत भरून घेतले
  4. मिरचीचे काप करून ब्रेडक्र्ममधे घोळवून घेतले
  5. तेलात शैलोफ्राय केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर