मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा भेंडी

Photo of Batata Bhindi by Maya Ghuse at BetterButter
829
6
0.0(0)
0

बटाटा भेंडी

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा भेंडी कृती बद्दल

बटाटा भेंडी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. बटाटा 1 वाटी चिरून
  2. भेंडी 1वाटी चिरून
  3. हिरवी मिरची चिरून 3-4
  4. कांदा चिरून 1
  5. कोथिंबीर
  6. लिंबाचा रस 1 चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 2 चमचे

सूचना

  1. बटाटा साल काढून चिरून घेतले, भेंडी,हिरवी मिरची चिरून घेतली
  2. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा, हिरवी मिरची टाकून परतले
  3. बटाटा टाकून हळदं, मीठ टाकून 1 वाफ घेतली
  4. भेंडी टाकून मिसळून घेतलं झाकण घालून शिजवले, लिंबाचा रस टाकला, कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर