Photo of Breadroll by Maya Ghuse at BetterButter
343
2
0.0(0)
0

ब्रेडरोल

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्रेडरोल कृती बद्दल

ब्रेडरोल

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ब्रेड सालाईज 7-8
  2. बटाटा उकडून कूस्करलेले 2-3
  3. हिरवी मिरची 2-3 चिरून
  4. हळदं पाव चमचा
  5. मीठ चवीनुसार
  6. तेल 3 चमचे
  7. जिरं

सूचना

  1. बटाटे उकडून कूस्करले
  2. पातेल्यात तेल तापवून त्यात जिरं टाकले, हिरवी मिरची टाकून परतले बटाटा, हळदं, मीठ, कोथिंबीर घातली
  3. ब्रेडवर पाणी टाकून, कडा कापून, लाटून घेतले
  4. त्यावर बटाट्याचे सारण भरून ब्रेडचा रोल बनवला
  5. तव्यावर तेल टाकून त्यावर रोल खरपूस भाजून घेतले व टोमैटो चटणी बरोबर सर्व्ह केले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर