मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा मटार सूकी भाजी

Photo of Batata Matar Suki Bhaji by Maya Ghuse at BetterButter
1611
6
0.0(0)
0

बटाटा मटार सूकी भाजी

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा मटार सूकी भाजी कृती बद्दल

बटाटा मटार सूकी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. उकडलेले बटाटे चिरून 1 वाटी
  2. मटार दाणे अर्धी वाटी
  3. कांदा चिरून 1
  4. हिरवी मिरची चिरून 3-4
  5. कोथिंबीर
  6. हळदं पाव चमचा
  7. जिरं चिमूटभर
  8. मोहरी चिमूटभर
  9. तेल 2 चमचे
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला
  2. हिरवी मिरची चिरून टाकली ,हळदं टाकली,मटारदाणा टाकला, शिजवला
  3. उकडलेला बटाटा चिरून टाकला
  4. मीठ टाकून मिसळून वाफ घेतली
  5. कोथिंबीर घालून वाढले

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर