मुख्यपृष्ठ / पाककृती / गवार बटाटा भाजी

Photo of Gawar batata bhaji by Maya Ghuse at BetterButter
1096
5
0.0(0)
0

गवार बटाटा भाजी

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गवार बटाटा भाजी कृती बद्दल

गवार बटाटा भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गवार तोडून 1 वाटी
  2. बटाटा चिरून 1 वाटी
  3. कांदा1 चिरून
  4. तिखट दिड चमचा
  5. हळदं अर्धा चमचा
  6. धना पावडर पाव चमचा
  7. आलं लसूण पेस्ट 1 चमचा
  8. तेल 2चमचे
  9. मोहरी चिमूटभर
  10. जिरं चिमूटभर
  11. मीठ चवीनुसार

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली तिखट हळदं धना पावडर मीठ टाकून परतले
  2. बटाटा टाकून मिसळून घेतलं
  3. गवारीच्या शेंगा टाकून परतले पाणी टाकून शिजवले कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर