BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / कारले सुकी भाजी

Photo of Karle bhaji by Maya Ghuse at BetterButter
0
5
0(0)
0

कारले सुकी भाजी

Apr-22-2018
Maya Ghuse
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कारले सुकी भाजी कृती बद्दल

कारले सुकी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • अकंपनीमेंट
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 2

  1. कारले गोल काप चिरून 1 वाटी
  2. कांदा चिरून 1
  3. आलं लसूण पेस्ट 1चमचा
  4. तिखट 2चमचे
  5. हळदं अर्धा चमचा
  6. धना पावडर पाव चमचा
  7. मीठ चवीनुसार
  8. तेल 2चमचे
  9. जिरं चिमूटभर
  10. मोहरी चिमूटभर
  11. कोथिंबीर

सूचना

  1. पातेल्यात तेल तापवून जिरं-मोहरी तडतडल्यावर कांदा टाकला आलं लसूण पेस्ट टाकली तिखट हळदं धना पावडर मीठ टाकून परतले
  2. कारल्याला मीठ लावून, धूवून घेतले
  3. कारल्याचे काप टाकून मिसळून 1वाफ घेतली
  4. पाणी टाकून शिजवले कोथिंबीर घातली

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर